मासिक पाळीत केस कोणत्या दिवशी धुवावेत?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 11:42

या काळात स्त्रियांनी जास्तीत जास्त शारीरिक स्वच्छता बाळगली पाहिजे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात कोणत्याही दिवशी केस धुतले तरीदेखील त्याचा कोणताही अपाय होत नाही. उलटपक्षी ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलंच आहे

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info